"किंमत मोजावी लागेल"- सुप्रियाताई पवार.

काही प्रश्न विचारायचे राहिले म्हणून नवीन पोस्ट...


लवासासाठी आपण बेमालूम पाने जंगलाची कत्तल करता आहात त्याची किंमत केव्हा चुकवणार?

अनेक औषधी वनस्पती काटून आम्हाला विनाशाकडे ढकलता आहात त्याची किंमत केव्हा चुकवणार?

जंगले समूळ उद्ध्वस्त करून आणि डोंगरमाथे व उतार यावर बुल्डोझर फिरवून पाणलोटक्षेत्राचा विध्वंस केल्याची किंमत कोण चुकवणार?

पर्यावरण विषयक, प्रदूषण विषयक, आदिवासी जमीन हक्क, कमाल शेतजमीन धारणाविषयक सारे कायदे धाब्यावर बसवून, शासनाच्या जमिनी सवलतीच्या दरात घेऊन, सार्वजनिक धरणक्षेत्रात हस्तक्षेप करण्याची परवानगी घेऊन, कोटय़वधीच्या मुद्रक शुल्काच्या सवलती घेऊन लवासा लेकसिटी बांधली जात आहे...बिनदिक्कतपणे ती योजना पुढे रेटली जात आहे. हे कसे घडू शकते आणि ....त्याची किंमत किती आणि कोन चुकवणार?

3 प्रतिक्रया:

सुलभा ने कहा…

Parat Zakas !!!

अमित पाटील ने कहा…

लावासाची जाहीरात पाहीली तर खूपच छान शहर दिसते ते.पन त्यामागे काहीतरी हस्तक्षेप आणि कोणावर तरी अन्याय असेल असे वाटत राहते.पन त्याबद्दल जास्ती माहिती मिळत नाही.
तुम्ही खूप छान माहीती दीली आहे पण यापेक्षा जास्त तिथे घडत असेल.

बेनामी ने कहा…

खूपच छान परन्तू राज्यकर्तेच चोर आहेत ते स्वतःच्या फायद्या करीता देशाचे वाटेळे करतात त्यांचा खातमा कोण आणि कधि करणार. त्यासाठी काहीही होत नाही.

एक टिप्पणी भेजें

..मनापासुन ध्न्यवाद..